'ही' नवविवाहीत अभिनेत्री सिनेसृष्टीत मागतेय काम | Actress Searching Job | Lokmat Filmy

2021-08-24 0

कुणी घर देत का घर.. तसं कुणी काम देत का काम असं म्हणण्याची वेळ कधी कोणत्या कलाकारांवर येईल सांगता येत नाही..सध्या सोशल मिडीया हे माध्यम व्यक्त होण्यासाठी, संवाद साधण्यासाठी, मदत मागण्यासाठी आणि कुणाला उपयोगी पडण्यासाठीच प्रभावी माध्यम ठरतंय...एका मराठी अभिनेत्रीने सोशल मिडीयावरुन काम मागितलं आहे.
“शाश्वती पिंपळीकर” असं या अभिनेत्रीचं नाव आहे. रवी जाधव यांच्या बालक पालक या चित्रपटात शाश्वती मुख्य भूमिकेत झळकली होती.

#shashwatipimplikar #Searchingjob #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires